शहापूर नगरपंचायतीत शिवसेना १०, राष्ट्रवादी ३, भाजप ३, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल होते. यापैकी भाजपचे दोन नगरसेवक आणि एका अपक्ष नगरसेवकाने शिवसेनेत प्रवेश केला होता. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळाली.
स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - ५ ते १० किमी अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर.
एकूण लोकसंख्या:२८०; पुरुष: १४५; स्त्रिया: १३५
पुढील पाच वर्षात मुंबईतील सर्व स्मशानभूमी पर्यावरणपूरक होणार, गॅस-विद्युतीकरणावर दिला जाणार भर
– नितीन पाटोळे, भाजीपाला उत्पादक शेतकरी, शेंद्रुण
आरोग्य विभाग-वैद्यकिय अधिकारी गट ब प्रसिध्दीपत्रक
येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.
२०१९ मध्ये महाराष्ट्रात एकीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची निवडणूकपूर्व आघाडी होती तर दुसरीकडे भाजपा व शिवसेना यांची युती होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शहापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस कडून दौलत भिका दरोडा यांनी निवडणूक लढवली होती.
प्रशांत कोरटकरच्या अडचणीत वाढ; कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपुरात दाखल
शहापूर मतदारसंघात २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काय घडले? .
काही लोकांचा शेती हा व्यवसाय आहे. येथे प्रामुख्याने भात शेती केली जाते.शेतीप्रमाणेच तालुक्यात दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन हे व्यवसाय सुद्धा केले जातात.
Your browser isn’t supported any longer. Update it to have the greatest YouTube encounter and our most current options. Find out more
महाराष्ट्रातील शहापूर विधानसभा मतदारसंघासाठी या वर्षी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे.
निवडणुक – २०२४ लोकसभा निवडणुक २०२४-नमुना-२०